RPF New Recruitment 2023 Constable and Sub Inspector Vacancies

 

RPF New Recruitment 2023: Apply for 12000 Constable and Sub Inspector Vacancies | RPF New Vacancy 2023, RPF exam 2023 notification. RPF recruitment 2023 apply online date, RPF recruitment official website, www.rpf.gov.in recruitment 2023,

रेल्वे संरक्षण दल, रेल्वे मंत्रालय पदभर्ती 2023

RPF नवीन पदभरती 2023 नुसार रेल्वे सुरक्षा दल (RPF) ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार , इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवाराना कॉन्स्टेबल आणि सब इंस्पेक्टर पदांसाठी ऑनलाइन अर्ज मगविण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षा दल, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयातील १२,००० जागा भरण्यासाठी ही भरती प्रवर्तित केले जाईल. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीखेपूर्वी RPF भरती 2023 साठी पुढील लिंक वर अर्ज करू शकतात.

पदाची संख्या: १२,०००
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (९०००) आणि सब इंनस्पेक्टर (३०००)
अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: जाहीर नाही

पात्रता/वयोमर्यादा :
वयोमर्यादा-: कॉन्स्टेबलसाठी १८ते २५ वर्षे आणि सब इंस्पेक्टरसाठी २०ते २५ वर्षे.
वर्गवारी नुसार वयोमर्यादेत शिथिलता -: दिनांक ०१.०७.२०२३ रोजी. अनुसूचित जाती/जमातींसाठी ५ वर्षांची वयोमर्यादा सुविधा आणि ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची वयोमर्यादा सुविधा देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता: कॉन्स्टेबलसाठी १० वी उत्तीर्णता आवश्यक आहे. तर सब इंस्पेक्टरसाठी सदर राज्य/क्षेत्राच्या कार्यालयाकडे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रेजुएटची परीक्षा किवा समकक्ष शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असावी, अशा पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त विद्यापीठाचे असावे.

अर्ज भरण्यसाठी येथे  click करा :-  click here

Notification पाहण्यासाठी येथे क्लिक कर :- click here  

निवड प्रक्रिया:

RPF नवीन भरती २०२३साठीची निवड प्रक्रिया खालील चार टप्प्यात संपाधिली जाईल:
1. कंप्यूटर-आधारित चाचणी (CBT )
2. शारीरिक क्षमता चाचणी (PET)
3. कागदपत्र सत्यापन
4. वैद्यकीय तपासणी

वेतनमान:
कॉन्स्टेबलचे वेतनमान: महिन्याचे रुपये ५,२००-२०,२००/- (२००० ग्रेड पे) (पात्रता-५)
सब इंस्पेक्टरचे वेतनमान: महिन्याचे रुपये ३४,५००/- 7वी सीपीसी (४२०० ग्रेड पे) (पात्रता-६)

परीक्षा अर्ज शुल्क:
SC/ST/PWD/EXM उमेदवारांकरिता अर्ज शुल्कामध्ये सवलत व  इतर सर्व उमेदवारांसाठी, अर्ज शुल्क रुपये १००/- आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top