जिल्हा न्यायालय लिपिक, शिपाई. लघुलेखक महाभरती 2023
district court recruitment 2023, district court recruitment 2023 notification pdf, district court recruitment 2023 apply online, district court recruitment 2023 Maharashtra, district court recruitment 2023 Maharashtra last date, district court recruitment application form, pune district court recruitment 2023, Nagpur district court recruitment 2023, Ahmednagar district court recruitment 2023,
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक ( श्रेणी – 3 ), कनिष्ठ लिपिक आणि
शिपाई / हमाल या पदांच्या भरतीसाठी जहिरात.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल. या पदांसाठी उमेदारांच्या निवड यादया आणि प्रतिक्षा यादया तयार करण्यासाठी ही जहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी :
Start Date | 04/12/2023, सकाळी 11.00 पासून |
End Date | 18/12/2023, संध्याकाळी 6.00 पर्यंत |
प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क :
Open | 1000/- |
Other | 900/- |
पात्रता :
लघुलेखक (श्रेणी – 3)-
अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदी घेतलेली असणे आश्यक आहे.
(कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदारांना प्राधान्य दिले जाईल)
(आ) उमेदवारास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आश्यक आहे.
(इ) सरकारी व्यासायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये इंग्रजी लघुलेखन 100 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 80 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती असणे आश्यक आहे.
(ई) खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
i) महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती.
ii) महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्रशिक्षण मंडळ, यथास्थिती.
iii) NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI,
BOSTON, CEDIT, M. S. CIT.
iv) महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.
कनिष्ठ लिपिक :
पात्र होण्यासाठी उमेदाराने –
(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदी घेतलेली असणे आश्यक आहे.
(कायद्याची पदवी धारण के लेल्या उमेदारांना प्राधान्य दिले जाईल)
(आ) त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचेे पुरेसे ज्ञान असणे आश्यक आहे.
(इ) सरकारी व्यासायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा
संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये इंग्री टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.
(ई) खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
i) महाराष्ट्रकिंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती.
ii) महाराष्ट्रकिंवा गोवा राज्य तंत्रशिक्षण मंडळ, यथास्थिती.
iii) NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI,
BOSTON, CEDIT, M. S. CIT.
iv) महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.
शिपाई/हमाल :
- उमेदाराने किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.
परीक्षा पद्धती :