#west central railway apprentice recruitment 2022, #west central railway apprentice recruitment 2022 merit list,#west central railway apprentice recruitment 2023, #पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती, #https wcr indianrailways gov in,#railway wcr apprentice,#rrc west central railway,#rrc west central railway apprentice, #www wcr indianrailways gov in 2022,#wcrindiarailwaysgov in apply online,#माझी नोकरी, #महानोकरी. नेट. |
RRC WCR Recruitment 2023West Central Railway पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी 3015 जागांची भरती 2023 -2024पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) |
|
पदाचे नाव : | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) |
एकूण जागा: | 3015 |
अर्ज भरण्यास सुरवात : | 15 /12 /2023 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : | 14/01/2024 |
शैक्षणिक पात्रता: | 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेड मध्ये ITI |
वयोमर्यादा : | Open 15 ते 24 वर्षे (SC-ST: 29 वर्षे, OBC: 27 वर्षे) |
परीक्षा फी : | Gen-OBC:Rs.136/- (SC-ST-PWD:Rs.36/-) |
नोकरीचे ठिकाण : | पश्चिम-मध्य रेल्वे |
महत्वाच्या लिंक
- पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण (3015) जागांसाठी ही भरती होत आहे.
- पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
- अधिकृत वेबसाइट वर सांगितल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 ही आहे.
- पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस (ट्रेड अप्रेंटिस) | फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, एसी रेफ्रिजरेशन, मशनिस्ट, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मोटार मेकॅनिक, फोर्जर, वायरमन, COPA, पाईप फिटर इ. |
शैक्षणिक पात्रता | किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण + ITI ( फिटर / वेल्डर / इलेक्ट्रिशियन / कार्पेंटर / पेंटर / मेकॅनिस्ट / टर्नर / मटेरियल हँडलिंग ऑपरेटर, वायरमन / रेफ & एसी / COPA / इलेक्ट्रॉनिक्स / MWD फिटर / पाईप फिटर) उत्तीर्ण आवश्यक. |