महाराष्ट्र राज्य सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग गट – क भरती जाहिरात 2023
सहकार आयुक्तालयाने विविध संवर्गातील एकूण 309 रिक्त पदांच्या भरतीसाठी सहकार आयुक्तालय भरती 2023 जाहीर केली आहे. सहकार आयुक्तालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र भरती २०२३.
⇒ पदाचे नाव:
- सहकारी अधिकारी श्रेणी १,
- सहकारी अधिकारी श्रेणी २,
- लेखापरिक्षक श्रेणी २,
- सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक,
- उच्च श्रेणी लघुलेखक,
- निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
⇒ एकूण रिक्त पदे: 309 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 38 वर्षे, राखीव प्रवर्ग: 43 वर्षे.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 25500/- ते रु. 122800/- पर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज शुल्क: अमागास: रु. १०००/-, मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक: रु.९००/-.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 07 जुलै 2023.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023
विभागाचे नाव: महाराष्ट्र सहकार पणन वस्त्रोउद्योग विभाग जाहिरात क्र. 01/2023
एकूण जागा : 309
पदाचे नाव / जागा:
1) सहकारी अधिकारी श्रेणी १ – ४२ पदे
2) सहकारी अधिकारी श्रेणी २-६३ पदे
3) लेखापरिक्षक श्रेणी २- ०७ पदे
4) सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक – १२८ पदे
5) वरिष्ठ लिपिक- ३१ पदे
6) उच्च श्रेणीतील लघुलेखक – ०३ पदे
7) निम्न श्रेणी लघुलेखक- २७ पदे
8) लघुलेखक- ०८ पदे
शैक्षणिक पात्रता:
1) सहकारी अधिकारी श्रेणी १:
(कला / वाणिज्य / विज्ञान / कृषी / कायदा पदवी)
2) सहकारी अधिकारी श्रेणी २:
(कला / वाणिज्य / विज्ञान / कृषी / कायदा पदवी)
3) लेखापरिक्षक श्रेणी २:
(कला / ऑडिटिंग / बी.कॉम मध्ये पदवी)
4) सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक:
(कला / वाणिज्य / विज्ञान / कृषी / कायदा पदवी)
5) वरिष्ठ लिपिक:
(कला / वाणिज्य / विज्ञान / कृषी / कायदा पदवी)
6) उच्च श्रेणीतील लघुलेखक:
10वी + शॉर्टहॅन्ड 120 WPM
( टायपिंग इंग्रजी – 40 WPM, मराठी- 30 WPM)
7) निम्न श्रेणी लघुलेखक:
10वी + शॉर्टहॅन्ड 100 WPM
(टायपिंग इंग्रजी- 40 WPM, मराठी- 30 WPM)
8) लघुलेखक:
10वी + शॉर्टहॅन्ड 80 WPM ( टायपिंग इंग्रजी – 40 WPM, मराठी- 30 WPM)
वयोमर्यादा:-
सहकार आयुक्तालय भरती भरती 2023 साठी आवश्यक प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
अर्ज शुल्क:-
सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
मागास प्रवर्ग: रु. 900