महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा भरती – २०२३

 

नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगरपरिषद / नगरपंचायती मधील “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा भरती” अंतर्गत विविध गट-क संवर्गातील (श्रेणी अ व क ) या पदांपैकी रिक्त असलेली पदे नामनिर्देशनाने सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी, या जाहिरातीत नमुद केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या, अर्हता प्राप्त उमेदवाराकडून विहित मुदतीत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या https://mabadma.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकृतीचा कालावधी –
दि. १३ जुलै, २०२३ गुरुवार ते दि २० ऑगस्ट, २०२३ रविवार.

परीक्षेकरीता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक-: संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल.

ऑनलाईन परीक्षेचा दिनांक-: संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा पदभरती – 2023 सविस्तर जाहिरात.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा अंतर्गत संवर्गनिहाय घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1- महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा –

स्थापत्य अभियंता, गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी – क)

2- महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा –
विद्युत अभियंता गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-व आणि श्रेणी-क)

3- महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा – संगणक अभियंता गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)

4- महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा
– पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)

5- महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा
– लेखापरीक्षक / लेखापाल गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-अ आणि श्रेणी क )

6- महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा
– कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क (श्रेणी- अ श्रेणी-ब आणि श्रेणी-क)

7- महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा
– अग्निशमन अधिकारी गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि. श्रेणी-क)

8- महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा
– स्वच्छता निरीक्षक गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-व व श्रेणी-क)

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार उपरोक्त प्रत्येक सेवेतील श्रेणी-क संवर्गातील पदापैकी २५% पदे ही नगरपरिषद / नगरपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरावयाची आहेत. नगरपरिषद/ नगरपंचायत कर्मचाऱ्यांमधून मरावयाच्या २५% पदसंख्ये एवढे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, रिक्त राहिलेली पदे भरतीतील इतर खुल्या पात्र उमेदवारातून भरण्यात येतील.

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-क (श्रेणी-अ)
-भरावयाची रिक्त पदे २५

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-क (श्रेणी-ब)
-भरावयाची रिक्त पदे- १३४

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-क (श्रेणी-क)
-भरावयाची रिक्त पदे २३२ (५८ पदे न प कर्मचारी याच्यासाठी राखीव)

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे १७४ (सर्वसाधारण उमेदवारांमधून भरावयाची पदे)

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) गट-क (श्रेणी-अ)
-भरावयाची रिक्त पदे-५

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) गट-क (श्रेणी-ब)
-भरावयाची रिक्त पदे-७

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे ३६ (९ पदे न प कर्मचारी याच्यासाठी राखीव)

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे २७

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) गट-क (श्रेणी-अ)
– भरावयाची रिक्त पदे २

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) गट-क (श्रेणी-ब )
– भरावयाची रिक्त पदे-२

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे-४१ (१० पदे न प कर्मचारी याच्यासाठी राखीव)

महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे ३१

महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी-अ)
– भरावयाची रिक्त पदे-४

महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट- क (श्रेणी-ब)
– भरावयाची रिक्त पदे-६

महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे ५५ (१४ पदे न प कर्मचारी याच्यासाठी राखीव)

महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे- ४१ (सर्वसाधारण उमेदवारांमधून भरावयाची पदे

महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा गट-क (श्रेणी-अ)
– भरावयाची रिक्त पदे-५

महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा गट-क (श्रेणी-ब)
– भरावयाची रिक्त पदे १५

महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे २२७ (५७ पदे न प कर्मचारी याच्यासाठी राखीव)

महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे १७० (सर्वसाधारण उमेदवारांमधून भरावयाची पदे)

महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट-क (श्रेणी-अ)
– भरावयाची रिक्त पदे २४

महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट-क (श्रेणी-ब)
– भरावयाची रिक्त पदे- ९३

महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे-४६२ (११६ पदे न प कर्मचारी याच्यासाठी राखीव)

महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे ३४६ (सर्वसाधारण उमेदवारांमधून भरावयाची पदे)

महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा गट-क (श्रेणी-अ)
– भरावयाची रिक्त पदे-८

महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा गट-क (श्रेणी-ब)
– भरावयाची रिक्त पदे-४५

महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे ३१९(८० पदे न प कर्मचारी याच्यासाठी राखीव)

महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा गट-क (श्रेणी-क)
– भरावयाची रिक्त पदे- २३९ (सर्वसाधारण उमेदवारांमधून भरावयाची पदे)

महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट-क (श्रेणी-अ)
– भरावयाची रिक्त पदे- ४

महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट-क (श्रेणी-ब)
– भरावयाची रिक्त पदे- ३१

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top